[PDF] महिला विषयक कायदे | Women's Act asked in MPSC Competitive Exam | Download PDF

mahila vishayak kaayde
 

महिलांवर सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी महिलांसाठी काही कायदे आतापर्यंत करण्यात आले होते ते सर्व कायदे आपण इथे बघणार आहोत. ते कायदे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ते येथे देण्यात आलेले आहे. वर्ग 2 आणि 3 च्या परीक्षेत हे कायदे नक्कीच विचारले जातात. त्यामुळे आपले 1 ते 2 मार्क्स  यातून कवर होऊन जाईल.


सतीबंदी कायदा -1829


विधवा पुनर्विवाह कायदा -1856


धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866


भारतीय घटस्फोट कायदा -1869


आनंदी कारंज विवाह कायदा -1909


विशेष विवाह कायदा -1954


हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


वैद्यकीय व गर्भपात कायदा -1929


हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


बालविवाह निर्बंध कायदा -1929


कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005


महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005


मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


समान वेतन कायदा -1976


बालकामगार कायदा -1980


कुटुंब न्यायालय कायदा - 1984


राष्ट्रीय महिला आयोग कायदा - 1993 


भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


हिंदू विवाह कायदा -1955


वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986


हुंडा निषेध कायदा - 1986


शारदा अॅक्ट - 1930


विवाह संमती विधेयक - 1891


==============================


Download PDF Here: Download


==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job


Post a Comment

Previous Post Next Post