Dec 1, 2017
Nov 6, 2017
Nov 4, 2017
इंग्रजी शब्दांचे उगमस्थान- Origin of English Words
Latin आणि French भाषेतून इंग्रजीत शब्द कसे आले आणि त्यांना लक्ष्यात ठेवण्याची अत्यंत सोपी पद्धत जाऊन घेण्यासाठी वरील व्हिडियो नक्की पहा.
Nov 1, 2017
चालू घडामोडी- 25 ते 31 ऑक्टोंबर 2017
1. द्रमुक देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष.
देशात 47 प्रादेशिक पक्ष
DMK- द्रविड मुन्नेत्र कळघम
77.63 कोटींच्या देणग्या
दुसर्या नंबरवर ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम – AIDMK’ (TamilNadu)
54.93 कोटींच्या देणग्या
2. 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडने जिंकला.
स्पेनला 5-2 हरविले
कोलकात्याच्या ‘सोल्ट लेक’ स्टेडीयम वर
इंग्लंडच्या रियोन ब्रेव्हस्टर ‘गोल्डन बूट’ पुरस्कार
3. पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद.
गुजरात फोर्चूनजायंटला 55- 38 ने हरविले
सलग तिसरे विजेतेपद
4. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्राम दहीयाला रौप्य पदक.
Aug 27, 2017
आता जिल्हा परिषदेची भरती होणार ऑनलाईन
![]() |
आता जिल्हा परिषदेची भरती होणार ऑनलालाईन.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच online परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
त्यासाठी येथे क्लिक करा:- Watch Video
त्यासाठी लागणारी पुस्तके येथून मिळवा:- स्पर्धा परीक्षा पुस्तके
फेसबुक पेज:- https://www.facebook.com/SpardhaParikshaMahitiManch