भारतीय स्टेट बँकेत लिपिक संवर्गातील सहायक (5199 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 539 जागांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. 26 मे 2014 ते 14 जून 2014 असा आहे. अधिक माहिती http://www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
إرسال تعليق