महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक-मराठी (408 जागा) व लिपिक टंकलेखक- इंग्रजी (40 जागा) आणि बृह्नमुंबईतील विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक-मराठी (782 जागा), लिपिट टंकलेखक- इंग्रजी (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014 आहे.
अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Post a Comment