महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात अतांत्रिक पदाची लिपिक टंकलेखक (174 जागा), लघुटंकलेखक (11 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (32 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2014 आहे.
अधिक माहिती व अर्ज www.dmerexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती व अर्ज www.dmerexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Post a Comment