IDBI बँकेत भरावयाच्या Assistant Manager च्या 500 जागेसाठी बँकेने अर्ज मागवले आहे. यात लेखी परीक्षा पास करणाऱ्याला प्रथम IDBI मणिपाल बँकिंग स्कुल मध्ये 1 वर्षाचा Post Graduate Diploma in Banking and Finance (PGDBF) पूर्ण करावा लागणार आहे. हा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांना Assistant Manager म्हणून IDBI मध्ये नौकरी दिली जाणार आहे. या जागेसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
जाहिरात बघण्याकरिता Download येथे क्लिक करा.
फोर्म भरण्यासाठी Apply येथे क्लिक करा.
जाहिरात बघण्याकरिता Download येथे क्लिक करा.
फोर्म भरण्यासाठी Apply येथे क्लिक करा.
Post a Comment