भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात | First beginning of various events in India

First in India



♻️ भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात ♻️

पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
 पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
 पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
 पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
 पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951
 पहिला खत प्रकल्प - मेट्रो रेल्वे कोलकत्ता
 पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
 पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)
 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
 पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
 पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
 पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
 पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)
 पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम
 पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
 पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात
 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट
 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)
 भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की
 पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)
 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर
 भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र
 पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर
 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली
 पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान
 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा .- एर्नाकुलम (केरळ)
 भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)
 भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

================================================================

युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

========================================================

Post a Comment

أحدث أقدم