➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌸सारांश, 08 ऑक्टोबर 2019🌸
🏆 दिनविशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जागतिक अधिवास दिन 2019 (7 ऑक्टोबर) याची संकल्पना - फ्रंटियर टेक्नोलॉजीज अॅज अॅन इनोव्हेटीव टूल टू ट्रान्सफॉर्म वेस्ट टू वेल्थ.
जागतिक कापूस दिन (7 ऑक्टोबर 2019) – ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार.
भारतातल्या ‘वन्यजीवन सप्ताह’ची (2 ते 8 ऑक्टोबर 2019) संकल्पना – लाइफ बिलो वॉटर: फॉर पीपल अँड प्लॅनेट.
🏆 संरक्षण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारत आणि मंगोलिया या देशांचा बकलोह येथे 5 ते 18 ऑक्टोबर 2019 या काळात आयोजित करण्यात आलेला लष्करी सराव – नोमॅडीक एलिफेंट-XIV.
🏆 पर्यावरण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘हरित फटाके’ विकसित करणारी संस्था - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जागतिक व्यापार संघटनेनी (WTO) या ठिकाणी प्रथम जागतिक कापूस दिनानिमित्त सोहळा आयोजित केला - जिनेव्हा (स्वित्झर्लंड).
भारत या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारणार आहे - बांग्लादेश.
आदिवासी लोकांसाठीचे UNESCOचे नवे राजदूत - यलिट्झा एपारीसिओ (मेक्सिकोची अभिनेत्री).
पालकांना लहान मुलांना मारण्यावर बंदी घालणारा पहिला देश - स्कॉटलंड.
🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
39 व्या जागतिक कवी परिषद (WCP) आयोजित करण्यात आले ते ठिकाण - भुवनेश्वर, ओडिशा (KIIT विद्यापीठात).
अहमदाबादमध्ये 14 व्या ‘बेस्ट एम्प्लॉयर ब्रांड अवॉर्ड 2019’ सोहळ्यात ‘ड्रीम एम्प्लॉयर ऑफ द इयर 2019’ पुरस्काराचे विजेता - ट्रॅव्हल डिझायनर ग्रुप (वर्ल्ड HRD कॉंग्रेस कडून दिला गेला).
🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‘मल्टीडिसीप्लिनरी ड्रिफ्टिंग अब्जर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट’ (MOSAiC) या अभ्यास मोहिमेत सहभागी झालेले एकमेव भारतीय - विष्णू नंदन.
🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत टोकियो ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय - अविनाश साबळे.
दोहा येथे वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताचे स्थान - 58 वा.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम स्थान - अमेरिका (14 सुवर्णांसह 29 पदके).
जर्मनीत बर्लिन येथे जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तीन जागतिक विक्रम नोंदवणारा भारतीय - सुरेंद्र सिंग (110 किलो गटात सुवर्णपदक, क्लासिक रॉ आणि क्लासिक रॉ व सिंगल प्लाई मधील सर्वोत्कृष्ट लिफ्टर पुरस्कार).
जगातला सर्वात तरुण डेकॅथलॉन विश्वविजेता - निकलास कौल (21 वर्षीय जर्मन).
गुरुग्राम येथे 2019 हिरो विमेन्स इंडियन ओपन स्पर्धेची विजेती - क्रिस्टीन वुल्फ (ऑस्ट्रिया).
🏆 विज्ञान व तंत्रज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
21 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर NASAने आयोजित केलेल्या महिलांच्या स्पेसवॉकमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती - क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर.
🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या केंद्राचे ठिकाण - गुरुग्राम (गुडगाव).
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) - स्थापना: सन 1946; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) - स्थापना: सन 1989; मुख्यालय: पॅरिस (फ्रान्स).
जागतिक व्यापार संघटना (WTO) - स्थापना: सन 1995 (01 जानेवारी); मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.

إرسال تعليق