भारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाईल.
💥1) बांदीपूर, कर्नाटक
💥2) कॉर्बेट, उत्तराखंड
💥3) कान्हा, मध्यप्रदेश
💥4) मानस, आसाम
💥5) मेळघाट, महाराष्ट्र
💥6) पलमाऊ, झारखंड
💥7) रणथंबोर, राजस्थान
💥8) सिमिलीपाल, ओडिशा
💥9) सुंदरबन्स, पश्चिम बंगाल
💥10) पेरियार, केरळ
💥11) सरिस्का, राजस्थान
💥12) बक्सा, पश्चिम बंगाल
💥13) इंद्रावती, छत्तीसगड
💥14) नामदाफा, अरुणाचल प्रदेश
💥15) दुधवा, उत्तरप्रदेश
💥16) कलकड-मुंडनथुरै, तामिळनाडू
💥17) वाल्मिकी, बिहार
💥18)पेंच, मध्यप्रदेश
💥19) ताडोबा-अंधारी, महाराष्ट्र
💥20) बांधवगड, मध्यप्रदेश
💥21);पन्ना, मध्यप्रदेश
💥22) दंपा, मिझोरम
💥23){भद्रा, कर्नाटक
💥24) पेंच, महाराष्ट्र
💥25) पक्के किंवा पाखूई, अरुणाचल प्रदेश
💥26) नामेरी, आसाम
💥27)सातपुडा, मध्यप्रदेश
💥28) आण्णामलाई, तामिळनाडू
💥29) उदंती-सीतानदी, छत्तीसगड
💥30) सतकोसिया, ओडिशा
💥31) काझीरंगा, आसाम
💥32) अचानकमार, छत्तीसगड
💥33) दांडेली-अंशी (काली), कर्नाटक
💥34)संजय-दुबरी, मध्यप्रदेश
💥35) मुदुमलाई, तामिळनाडू
💥36) नागरहोले, कर्नाटक
💥37) परमबीकुलम, केरळ
💥38) सह्याद्री, महाराष्ट्र
💥39) बिलीगिरी रंगनाथ मंदिर, कर्नाटक
💥40) कावळ, तेलंगणा
💥41) सत्यमंगलम, तामिळनाडू
💥42) मुकंद्रा हिल्स, राजस्थान
💥43) नवेगाव-नागझिरा, महाराष्ट्र
💥44) नागार्जुनसागर श्रीशैलम, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
💥44)अमराबाद, तेलंगणा
💥45)पिलीभीत, उत्तरप्रदेश
💥46) बोर, महाराष्ट्र
💥47) राजाजी, उत्तराखंड
💥48) ओरंग, आसाम
💥49) कमलांग, अरुणाचल प्रदेश
देशातील पहिले:- येथे वाचा.
==============================================================
युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]
टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी
फेसबुक पेज:- स्पर्धा परीक्षा माहिती मंच
टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC
जॉब अलर्ट वेबसाइट :- My Desi Job
=======================================================
Yavatmal dist sutla ahe, Tipagad
ردحذفإرسال تعليق