आता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या देशातील मिलिटरी आणि पोलिस दलातही महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत. आज आपण देशातील अशा आघाडीच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांना पाहणार आहोत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की ते कठीण परिस्थितीतही इतके चांगले काम करू शकतात. आयपीएस अधिकारी बनण्याकरिता देशातील यूपीएससीची सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस होणे ही स्वतः एक मोठी कामगिरी आहे आणि त्यानंतर देशाच्या पोलिस विभागात मोठ्या पदांवर काम करणे हे काही पराक्रमापेक्षा कमी नाही. तर मित्रांनो, आपण आज अश्या महिला अधिकाऱ्यांना बघणार आहो ज्यांनी स्वतःच्या जोरावर देशात आपले नाव केले आहे. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लिंक:- टॉप 5 महिला पोलिस अधिकारी
इतर पोस्ट वाचा :-
Post a Comment