MPSC Current affairs 90 | Mock Test on Chalu Ghadamodi | चालू घडामोडीवर आधारित सराव प्रश्नासंच स्पष्टीकरणासाहित | MPSC Alert

MPSC Mock Test

चालू घडामोडीवर आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.

Questions based on current events are asked in all the exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on our website so that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can study.

======================

1. मोनॅको F1 ग्रँड प्रिक्स २०२२ ही F1 कार रेसिंग नुकतीच कुणी जिंकली आहे?

A. सर्जिओ पेरेज
B. कार्लोस रेंझ ज्युनिअर
C. लूइस हेमील्टन
D. सीबस्तीयन वेटेल



======================

2. देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नुकतीच कुणाची निवड झाली आहे.?

A. मनोज नरवणे
B. विवेक राम चौधरी
C. आर. हरीकुमार
D. मनोज पांडे



======================

3. नुकतेच कुणी ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे ?

A. डी. गुकेश
B. व्हिक्टर मिखालेव्स्की
C. आर. प्रज्ञानंद
D. अखिलेश शर्मा



======================

4. संघ लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झाली आहे.?

A. प्रदीप कुमार जोशी
B. डॉ. मनोज सोनी
C. राजीव मिश्रा
D. डॉ. तुलसीरंजन



======================

5. देशातील पहिली Gene Bank (जनुक कोष) कुठे स्थापन करण्यात येत आहे.?

A. गुजारत
B. महाराष्ट्र
C. मध्य प्रदेश
D. तेलंगणा



======================

6. नुकतीच कोणत्या वेस्टइंडिज खेळाडूंने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून नियुक्ती घेतली आहे.?

A. लेंडर सिमन्स
B. अँद्रुव रसेल
C. द्वेन ब्रावो
D. केरॉन पोलार्ड



======================

7. फॉर्ब्सच्या रियल टाइम बिलिनीयर यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहे.?

A. मुकेश अंबानी
B. इलोन मस्क
C. लक्ष्मी मित्तल
D. गौतम अदानी



======================

8. ‘निलोफर खान’ या कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहे.?

A. उस्मानिया विद्यापीठ
B. अलिगढ मुस्लिम विद्यापिठ
C. कश्मीर विद्यापीठ
D. जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठ



======================

9. कोणत्या भारतीय डॉक्युमेंट्रीला Cannes 2022 चा 'गोल्डन आय अवॉर्ड' प्राप्त झाला आहे.?

A. All That Breathes
B. परिवर्तन
C. Black Water
D. Invincible



======================

10. All That Breathes या भारतीय डॉक्युमेंट्रीला नुकताच Cannes 2022 चा 'गोल्डन आय अवॉर्ड' प्राप्त झाला आहे त्याचे दिग्दर्शन कुणी केले आहे?

A. शोभा डे
B. झोया अख्तर
C. मिलिंद सोमाणी
D. शौनक सेन




==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job


Post a Comment

أحدث أقدم