केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौसेना अकादमी परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या द्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 320 व नौसेना अकादमीत 55 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 जून 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.upsc.gov.in व www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती www.upsc.gov.in व www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
إرسال تعليق