सध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या परीक्षेची तयारी करीत आहे. त्यातल्या त्यात आता online तयारीच महत्व खूप वाढलं आहे. एका क्लिक वर स्पर्धा परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीच संपूर्ण भांडारच आपल्या समोर उपलब्ध झालं आहे. अश्यातच काही होतकरू स्पर्धक असे आहेत कि त्यांच्यात स्पर्धा परेक्षेसंबंधी लिहिण्याची सुप्त इच्छा असते परुंतु त्यांना तो प्लेटफोर्म, तो कट्टा उपलब्ध होत नाही आणी मग त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही.
परंतु, मित्रांनो आता चिंता करण्याच काहीच कारण नाही कारण आता हाच प्लेटफोर्म, कट्टा आम्ही म्हणजेच MPSC Alert आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे. तेव्हा भरपूर लाभ घ्या ह्या सेवेचा आणी आपल्या सुप्त गुणाला वाव देत इतरांनाही मदत करा.
= काय लिहाल ?
मित्रांनो, तुम्ही MPSC Alert ला 'प्रश्न मंजुषा' लिहून पाठवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या 'मुलाखतीचा अनुभव' असल्यास तो सुधा आमच्याकडे खाली दिलेल्या पत्यावर पाठवू शकता. आम्ही आपली प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव आपल्या नावासहित MPSC Alert वर पोस्ट करू. जेणेकरून आपल्या ज्ञानाचा/अनुभवाचा इतरांना फायदा होईल.
= कसे लिहाल ?
*= प्रश्न मंजुषा' पाठवायची असल्यास-
1. एका प्रश्न मंजुषेत कमीत कमी 10 प्रश्न असावेत.
2. ती सर्वी प्रश्न देवनागरी लिपीतच म्हणजे मराठी फोन्ट वापरून लिहिली असावी. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)
3. प्रेत्येक प्रश्नाखाली त्याचे 4 पर्यत आणी त्या खाली त्याचे उत्तर अश्या स्वरुपात 10 प्रश्न असावीत.
4. उत्तर चुकीचे असल्यास किवा typing mistek असल्यात प्रश्न मंजुषा पोस्ट केल्या जाणार नाही.
5. आपण पाठविलेल्या प्रश्न मंजुषेत जर पूर्वीच MPSC Alert वर पोस्ट झालेले प्रश्न असतील तर असे प्रश्न पोस्ट केल्या जाणार नाही.
*= 'मुलाखत अनुभव' पाठवायचा असल्यास-
1. मुलाखत अनुभव मराठी फोन्ट वापरून लिहिला असावा. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)
= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव पाठवतांना खाली आपले नाव आणी राहणाऱ्या गावाचे/शहराचे नाव अवश्य लिहावे.
= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव खालील पत्यावर mail करा
E-mail- mpscalert@gmail.com
धन्यवाद.
Admin
MpscAlert
Post a Comment