चालू घडामोडी- 25 ते 31 ऑक्टोंबर 2017




1. द्रमुक देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष.
देशात 47 प्रादेशिक पक्ष
DMK- द्रविड मुन्नेत्र कळघम
77.63 कोटींच्या देणग्या
दुसर्या नंबरवर ‘अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम – AIDMK’ (TamilNadu)
54.93 कोटींच्या देणग्या 

2. 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडने जिंकला.
स्पेनला 5-2 हरविले
कोलकात्याच्या ‘सोल्ट लेक’ स्टेडीयम वर
इंग्लंडच्या  रियोन ब्रेव्हस्टर ‘गोल्डन बूट’ पुरस्कार

3. पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद.
गुजरात फोर्चूनजायंटला 55- 38 ने हरविले
सलग तिसरे विजेतेपद

4. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्राम दहीयाला रौप्य पदक.



5. पर्यटन मंत्रालयाची ‘वारसा दत्तक योजना’.
14 स्मारकांची देखभाल 7 कंपन्या करणार

6. सरकार कडून ‘भारतामाला’ योजनेची घोषणा. 
देशातील सीमावर्ती भाग राष्ट्रीय महामार्गाने जोडणे

7. नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबट- सोफिया.
सौदी अरेबियाचे नागरिकत्व
हान्सन रोबोटिक्स या कंपनीतर्फे निर्मिती

8. मेट्रो- 5 आणि मेट्रो- 6 ला राज्यशासनाची मंजुरी.
मेट्रो- 5 द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण
मेट्रो- 6 द्वारे समर्थनगर, जोगेश्वरी, कांजुरमार्ग आणि विक्रोळी

9. पंजाबमध्ये प्राणी पाळण्यासाठी विशिष्ठ कर.
छोट्या प्राण्यांसाठी 250 प्रतिवर्ष (कुत्रा, मांजर ई.)
मोठ्या प्राण्यांसाठी 500 प्रतिवर्ष (हत्ती, घोडा, गाय, बैल ई.)

10. के. श्रीकांतला डेन्मार्क सुपरसिरीजचे विजेतेपद.
कोरियाच्या ली ह्यून वर मात
डेन्मार्क ओपन जिंकणारा तिसरा खेळाडू


विडीयो पाहण्याकरिता प्ले बटनवर क्लिक करा.


Post a Comment

أحدث أقدم