🔸ED - Enforcement Directorate🔸 (अंमलबजावणी संचालनालय)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ईडीबाबत वारंवार चर्चा होताना दिसत आहे.
संस्थेचा परिचय-
✍स्थापना: 1 मे 1956 रोजी करण्यात आली. ✍भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
✍ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे.
✍अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येतो.
✍ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते.
✍नवी दिल्ली इथं अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय आहे. इथं संचालक कार्यरत असतात.
✍ मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता आणि दिल्ली याठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. इथं विशेष संचालक काम पाहतात.
✍विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (फेमा) आणि संपत्ती निवारण अधिनियम 2002 (पीएमएलए) या दोन कायद्यांचे पालन संस्थेमार्फत केले जाते.
✍ईडीचे कार्य-
सध्या ईडी दोन कायद्यांसाठी काम पाहते.
✏️पहिला कायदा म्हणजे 1 जून 2000 ला लागू झालेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (फेमा), या कायद्यानुसार दिवाणी प्रकरण याअंतर्गत येतात. यातील प्रकरणांची चौकशी ईडीमधील संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास थकीत रकमेच्या तीन पटीपर्यंत दंड लावला जाऊ शकतो.
✏️ दुसरा कायदा पीएमएलए हा एक फौजदारी गुन्ह्याबाबतचा कायदा आहे. याअंतर्गत तपास इतर गुन्हेगारी प्रकरणांनुसारच करण्यात येतो. यातील 28 कायद्यांच्या 156 कलमांनुसार कारवाई करण्यात येते. यात संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रुपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे, अशी कारवाई केली जाऊ शकते.
✍सध्या सुरू असलेले ईडीचे महत्त्वाचे खटले
🔸विजय माल्ल्या कर्ज प्रकरण
🔹नीरव मोदी कर्ज प्रकरण

===============================
आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.
युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]
टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी
फेसबुक पेज:- स्पर्धा परीक्षा माहिती मंच
टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC
जॉब अलर्ट वेबसाइट :- My Desi Job
إرسال تعليق