सुदर्शन पटनाईक- इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार विजेता

MPSC GK


🔰🔰सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार विजेता🔰🔰

🚦पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार

🚦इटलीमधील 'International Scorrna Sand Nativity Fete' मध्ये सत्कार

🚦सुदर्शन पटनाईक यांच्या कृतीबद्दल
स्पर्धा सहभाग: रशियन कलाकार पावेल मिनील्कोव्ह (Pavel Minilkov) सोबत

🚦कलाकृती: महात्मा गांधींचे १० फूट उंच वाळूचे शिल्प

🚦विविध देशांतील नामांकित शिल्पकारांचा सहभाग


🎯सुदर्शन पटनाईक यांच्याबद्दल थोडक्यात :-


🚦जन्म: पुरी जिल्हा (ओडिशा), १९७७

🚦गरीब कुटुंबात जन्म

🚦सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचा मानस

🚦किनारपट्टी समुद्र सहवासामुळे वालुकाचित्र कलाकार होण्याचा मार्ग मोकळा

🚦आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात ६० हून अधिक वेळा सहभागी

🚦आतापर्यंत २७ विजेतेपद बक्षिसे :-


 

 🎯बक्षिसे आणि पुरस्कार :-

1.२०१६: पीपल्स चॉईस पुरस्कार (बल्गेरिया)

2.२०१४: पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार)

3.२०१३: आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला स्पर्धा (रशिया), विजेता

4.आंतरराष्ट्रीय वाळू स्पर्धा (डेन्मार्क), विजेता

5.२००८: USF जागतिक वाळू शिल्पकला चॅम्पियनशिप (बर्लिन), जेतेपद

6.पीपल्स चॉईस अवॉर्ड (जर्मनी): ५ वेळा विजेता.



=============================================================

युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

=======================================================



Post a Comment

Previous Post Next Post