MPSC Combine (STI, PSI, ASO) and Rajyaseva Pre Book List
खालील पुस्तकांची यादी ही Combine Pre and Mains आणी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आहे.
पेपर 1 : सामान्य अध्ययन तसेच STI, PSI आणी ASO
1) इतिहास-
A)राज्यशासनाची नवीन शालेय पाठ्यपुस्तके 5th to 12th
B)प्राचीन व मध्ययुगीन भारत - Lucent Gk
C)आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर/कोळंबे (यापैकी कोणतेही एक)
D)महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे (कोणतेही एक)
2) भूगोल-
A)राज्यशासनाची जूनी शालेय पाठ्यपुस्तके 4th ते 12th
B) Lucent GK: जागतिक भूगोल व इतर संक्षिप्त माहिती यातून वाचून घ्यावी.
C)महाराष्ट्राचा भूगोल- सवदी/दीपस्तंभ/खतीब
D)Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)
3) अर्थशास्त्र–
A) शालेय पाठ्यपुस्तक 10th ,11th ,12th
B) अर्थशास्त्र-रंजन कोळंबे
C) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2019-20
D) अर्थशास्त्र Part 2-किरण देसले Part 2 (सर्व शासकीय योजनेचा अभ्यास करावा)
4) विज्ञान-
जुनी व नवीन शालेय पाठ्यपुस्तक 5th ते 10th (80% प्रश्न या पुस्तकातून येतात.)
NCERT- 8th,9th,10th (नाही वाचली तरी चालतात)
सामान्य विज्ञान- ज्ञानदीप प्रकाशन/कोलते प्रकाशन/(कोणतेही एक)
ज्यांना इंगजीमधून शक्य आहे त्यांनी Lucent General Science केले तरी उत्तम आहे
5) राज्यव्यवस्था आणि पंचायतराज-
A) शालेय पाठ्यपुस्तक 11th, 12th
B) Indian Polity- Laxmikant ( मराठी मध्ये पण उपलब्ध आहे. )
C)भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे/तुकाराम जाधव (यापैकी कोणतेही एक)
D)पंचायती राज- प्रशांत कदम
6) पर्यावरण-
A) शालेय पाठ्यपुस्तक 11th, 12th
B) पर्यावरण - तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
7) चालू घडामोडी-
A) लोकसत्ता वृत्तपत्र आणी mpscalert.com वरील चालू घडामोडी संबंधित पोस्ट
B) मासिक :- लोकराज्य /परिक्रमा/
C) (@Official_MpscAlert) हे टेलिग्राम चॅनेल
टीप: आमच्या MPSCAlert.com तसेच @Official_MpscAlert या चॅनेलचा नियमित वापर करून विविध विषयावरच्या प्रश्न मंजुषा सोडविल्या तर नक्कीच फायदा होईल.
पेपर 2: CSAT
A)उतारे: सर्वप्रथम आयोगाच्या मागील पेपर मधील उतारे सोडवावेत . नंतर बाजारात उपलब्ध
कोणताही चांगला CSAT सराव संच घेऊन त्त्यात Passage सोडवायचे.
B)अंकगणित : इंग्रजीमधील R S Agrrawal किंवा मराठी मधील अभिनव प्रकाशन
C) बुद्धिमत्ता : इंग्रजीमधील R S Aggrawal Verbal Non verbal किंवा मराठीमध्ये अभिनव प्रकाशन
इंग्लिश आणी मराठी (Combine Mains आणी राज्यसेवा)
1) मराठी-
1. सुगम मराठी व्याकरण व लिखाण - मो. रा. वाळिंबे (लिखाणासाठीही उपयुक्त)
2. संपूर्ण मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे (revision साठी)
2) English-
1. English Grammar and composition - Pal & Suri ( Essay Writing , Summery writing साठीही उपयुक्त )
शब्द संग्रहासाठी बक्षी चे पुस्तक ही उपयुक्त आहे.
2. Balasaheb shinde ( for revision )
ही लिस्ट कशी वाटली हे कमेंट द्वारे नक्की कळवा.
===============================
إرسال تعليق