कोणत्याही स्पर्धा परीक्षेत इंगर्जी व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षेत तर जवळपास 25 टक्के प्रश्न हे इंग्रजी विषयावर असतात आणि त्यातल्या त्यात समानार्थी शब्द तर फार महत्वाचे असतात. प्रत्येक परीक्षेत 3 ते 4 समानार्थी शब्द विचारले जातात आणि समानार्थी शब्द पाठ करणे आणि ते लक्षात ठेवणे नेहमीच अवघड असते. तर इथे आपण 'शब्दांच्या उगमस्थांनावरून' ते शब्द लक्षात ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला ते शब्द पाठ करण्याची गरज पडणार नाही. ही अत्यंत सोपी पद्धत आहे. आपण आपल्याला स्पर्धांकुर या यूट्यूब चॅनेलवर याचा सविस्तर व्हिडिओ टाकला आहे. तो नक्की पाहावा.
इंग्रजी समानार्थी शब्द ( English Synonyms in Marathi):
Introvert, Extrovert आणि Ambivert ह्या शब्दांचा अर्थ लक्षात ठेवणे कठीण आहे पण जण या शब्दांची आपण फोड केली आणि त्याचा Origin (उगम पावणारा मूळ) शब्द लक्षात ठेवला तर सोपे जाईल, म्हणजे येथे मूळ शब्द Verto बघा:
Verto = बोलणार किंवा च्या बाजूने कल असणारा
आता याच verto वरून बनलेले 3 इंग्रजी शब्द बघा
Introvert = कमी बोलणारा, स्वतःच्याच विचारत/ विश्वात राहणारा
Extrovert = बडबडा, जास्त एक्सप्रेस करणारा
Ambivert = जो थोडा intro आणि थोडा extrovert आहे असा
त्याच प्रमाणे,
Dexter, Adroit, Sinister आणि Gauche या मूळ शब्दावरून बनलेले 7 ते 8 शब्द लक्षात ठेवा अगदी सोप्या पद्धतीने त्याकरिता खालील व्हिडिओ नक्की पहा.
वरील व्हीडियोची YouTube लिंक खाली दिलेली आहे.
Post a Comment