परीक्षेत हमखास विचारली जाणारी पुस्तके | Books asked in MPSC and Competitive Exams | MPSC Alert

MPSC Competitive Books

MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेत पुस्तके आणि त्यांचे लेखकाबद्दल नेहमीच प्रश्न असतो त्यासाठी आम्ही इथे जी वारंवार विचारले जाणारे पुस्तके आणि त्यांचे लेखक आहे त्यासंबंधीची इथे पोस्ट टाकलेली आहे आपण जरूर वाचा लाभ घ्यावा.


==============================


📝 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव



📖 प्लेईंग टू विन - सायना नेहवाल


📖 हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे


📖 टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख


📖 हाफ गर्लफे्ड - चेतन भगत


📖 प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर


📖 आय डेअर - किरण बेदी


📖 ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा


📖 इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद


📖 सनी डेज - सुनिल गावस्कर


📖 द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग


📖 झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील


📖 छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत


📖 श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई


📖 वाट तुडविताना - उत्तम कांबळे


📖 अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे


📖 एकच प्याला - राम गणेश गडकरी


📖 कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे


📖 यमुना पर्यटन - बाबा पद्मजी


📖 पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे


📖 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर


📖 गिताई - विनोबा भावे


📖 उचल्या - लक्ष्मण गायकवाड


📖 उपरा - लक्ष्मण माने


📖 एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर


📖 भिजली वही - अरूण कोल्हटकर


📖 नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर


📖 माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर


📖 श्यामची आई - साने गुरूजी


📖धग - उध्दव शेळके


📖 ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर


📖 एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर


📖 गोतावळा, झोंबी - आनंद यादव


📖 जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर


📖 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे


📖 बलूतं - दया पवार


📖 बारोमास - सदानंद देशमुख


📖 आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे


📖 शाळा - मिलींद बोकील


📖 चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके


📖 बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर


📖 गोलपीठा - नामदेव ढसाळ


📖 जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल


📖 मी कसा झालो - प्र.के.अत्रे


📖 मी कसा घडलो - आर.आर.पाटील


📖 सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर


📖 ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील


📖 उनिकी - सी. विद्यासागर राव


📖 मुकुंदराज - विवेक सिंधू


📖 दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास


📖 बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले


📖 गितारहस्य - लोकमान्य टिळक


📖 बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे


📖 माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे


📖 फकिरा - अण्णाभाऊ साठे


📖 रामायण - वाल्मिकी


📖 मेघदूत - कालीदास


📖 पंचतंत्र - विष्णू शर्मा


📖 मालगुडी डेज - आर.के.नारायण


📖 माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी


📖 महाभारत - महर्षी व्यास


📖 अर्थशास्त्र - कौटील्य


📖 अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय


📖 माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी


📖 रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद


📖 प्रकाशवाटा - प्रकाश आमटे


📖 आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव


📖 दास कॅपीटल - कार्ल मार्क्स


📖 एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल


📖 द.गाईड - आर.के.नारायण


📖 हॅम्लेट - शेक्सपिअर


📖 कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे


📖 कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण


📖 ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी


📖 शतपत्रे - भाऊ महाजन


📖 प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण


📖 माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर


📖 निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर


📖 दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम


📖 स्पीड पोस्ट - शोभा डे


📖 पितृऋण - सुधा मूर्ती


📖 माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे


📖 एक गाव एक पानवटा - बाबा आढाव


📖 लज्जा - तस्लीमा नसरीन


📖 मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग


📖 कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ


📖 गोल्डन गर्ल - पी.टी.उषा


📖 राघव वेळ - नामदेव कांबळे


📖 आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर


📖 गोईन - राणी बंग


📖 सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग


==============================


खालील महत्वाच्या पोस्ट वाचा नक्की वाचा:

==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

Post a Comment

Previous Post Next Post