परीक्षेत वारंवार विचारले जाणारे सामान्य ज्ञान एका वाक्यात | MPSC One Line GK in Marathi | MPSC Alert

Mpsc GK

१) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- सिक्कीम


२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :- महाराष्ट्र


३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :- नवी दिल्ली


४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :- गुजराथ


५) मृदा स्वास्थ कार्ड  वापरणारे  देशातील पहिले राज्य :- पंजाब


६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- मेघालय


७) 'ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- महाराष्ट्र


८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- राजस्थान


९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :- हरियाना


१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:- महाराष्ट्र


११) भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले:- तेलगांना


१२) १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे  भारतातील पहिले राज्य :- केरळ


१३) देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य:- दिल्ली


१४) लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश :- स्वीडन


१५) तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश:- ब्रिटन


१६) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश :-आयर्लंड


१७) युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश :- ग्रीनलंड


१८) लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ :- नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)


१९) देशातील  पहिले  प्लास्टिक विद्यापीठ :- वापी (गुजराथ)


२०) देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले :- रत्नागिरी


२१) महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा:- सिंधुदुर्ग


२२) सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव:- लेखामेंढा (गडचिरोली),


२३) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ---- या शहरात सुरु करण्यात आली:- नागपूर


२४) पहिली मोबाईल सोशल लॅब:- चंद्रपूर


२५) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----या शहरात सुरु करण्यात आले:- अंधेरी


२६) सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ:- कोची


२७) देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ----या शहरात सुरु करण्यात आले:- बदलापूर


२८) राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर:- पिंपरी चिंचवड


२९) राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ----येथे सुरु झाले:- पुणे


३०) देशातील पहिले वाय-फाय गाव:- पाचगाव (महाराष्ट्र)


३१) महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका -----या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या:- बारामती


३२) जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '----ई-लर्निंग' तालुके हे आहेत:- भूम-परंडा


३३) देशातील  पहिले  वायफाय रेल्वे स्टेशन:- बेगलरु,


३४) देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ:- अंदल (प. बंगाल )


३५) देशातील  पहिले सॅटेलाईट शहर:- पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)


३६) देशातील पहिले  धुम्रपान मुक्त शहर:- कोहिमा


३७) डीजीटल लॉकर सुरु करणारी  देशातील पहिली  नगरपालिका:- राहुरी


३८) विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात  सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली:- अहमदाबाद


३९) मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने  तयार होणारे देशातील पहिले आदर्श डिजीटल गाव:- हरिसाल


४०) मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी ----ही पहिली नगरपालिका आहे:- इस्लामपूर


४१) भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर:- चंदीगड ,


४२) आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव:- मॉलिनाँग (:मेघालय )


४३) देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा:- नदिया(प.बंगाल)


४४) केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- झारखंड


४५) महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा:- नागपूर


४६) भारतातील पहिली हागणदारी मुक्त राज्य:- गुजराथ , आंध्रप्रदेश



==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

Post a Comment

أحدث أقدم