[PDF] महत्वाचे दिनविशेष | Important Days asked in Competitive Exams | Download PDF | MPSC Alert

 

Din Vishesh Important Days

वर्षाचे 365 दिवसांपैकी कित्येक दिवस असे आहे की ज्या दिवशी काहीतरी मोठे घडले आहे किंवा कोणत्यातरी महापुरुषांचा जन्म किंवा पुण्यतिथी आहे. अशा प्रकारचे दिनविशेष स्पर्धा परीक्षेत नेहमीच विचारले जातात. त्यामुळे येथे आम्ही महत्त्वाचे दिवस उपलब्ध करून देत आहोत. वर्ग तीन आणि चार च्या तसेच एमपीएससीच्या परीक्षेत सुद्धा दिनविशेष बद्दल प्रश्न विचारलेले आहे.


Many of the 365 days of the year are the days on which something great happened or the birth or death anniversary of some great person. Such special days are always asked in competitive exams. So here we are providing an important days List. Class three and four as well as MPSC exams also ask questions about special days.


==============================


Download PDF: Download


==============================


०१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस

०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)

०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन

१० जानेवारी == जागतिक हास्य दिन

१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन

२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन

२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन

३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

————————

१४ फेब्रुवारी == टायगर डे

१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन

२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन

२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन

२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

———————

०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन

०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन

१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन

२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन

२२ मार्च == जागतिक जल दिन

२३ मार्च == जागतिक हवामान दिन

———————

०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन

०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन

१० एप्रिल == जलसंधारण दिन

११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन

14 एप्रिल== डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 

२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन

२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

—————

०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

०३ मे == जागतिक उर्जा दिन

०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन

११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

१३ मे == राष्ट्रीय एकता दिन

१५ मे == जागतिक कुटुंब दिवस

१७ मे == जागतिक संचार दिवस

२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन

२४ मे == राष्ट्रकुल दिन

३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन

—————

४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन

०५ जून == जागतिक पर्यावरण दिन

१० जून == जागतिक नेत्रदान दिन

१४ जून == जागतिक रक्तदान दिन

१५ जून == जागतिक विकलांग दिन

२१ जून == जागतिक योग दिन

२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन

२७ जून == जागतिक मधुमेह दिन

२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————

०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन

११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन

२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

२६ जुलै == कारगिल विजय दिन

२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————

०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन

१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन

२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन

२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन

——————————

०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन

०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन

११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन

१४ सप्टेंबर == हिंदी दिन

१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस

१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन

२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन

——————————

०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती

०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन

०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन

०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन

१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन

१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन

२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन

३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन

३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस

—————————

०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन

०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन

१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन

१४ नोव्हेंबर == बालदिन

१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन

२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

——————————

०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन

०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन

०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन

०४ डिसेंबर == नॊदल दिन

०६ डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन 

०७ डिसेंबर == ध्वज दिन

०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन

१० डिसेंबर == मानवी हक्क दिन

२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन

२३ डिसेंबर == किसान दिन

२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन


==============================


Download PDF: Download


==============================



खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job



Post a Comment

أحدث أقدم