महिलांवर सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी महिलांसाठी काही कायदे आतापर्यंत करण्यात आले होते ते सर्व कायदे आपण इथे बघणार आहोत. ते कायदे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ते येथे देण्यात आलेले आहे. वर्ग 2 आणि 3 च्या परीक्षेत हे कायदे नक्कीच विचारले जातात. त्यामुळे आपले 1 ते 2 मार्क्स यातून कवर होऊन जाईल.
सतीबंदी कायदा -1829
विधवा पुनर्विवाह कायदा -1856
धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
भारतीय घटस्फोट कायदा -1869
आनंदी कारंज विवाह कायदा -1909
विशेष विवाह कायदा -1954
हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
वैद्यकीय व गर्भपात कायदा -1929
हुंडाप्रतिबंधक कायदा -1929
बालविवाह निर्बंध कायदा -1929
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005
मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
समान वेतन कायदा -1976
बालकामगार कायदा -1980
कुटुंब न्यायालय कायदा - 1984
राष्ट्रीय महिला आयोग कायदा - 1993
भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959
अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960
हिंदू विवाह कायदा -1955
वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986
हुंडा निषेध कायदा - 1986
शारदा अॅक्ट - 1930
विवाह संमती विधेयक - 1891
==============================
Download PDF Here: Download
==============================
إرسال تعليق