भारतात ब्रिटिश काळापासून बँकेची स्थापना झाली आहे. काही बँका सरकारच्या नियंत्रणात आहे तर काही खासगी आहे. RBI ह्या बँकेच्या नियंत्रकानंतर बँकेच्या व्यवहारात बरीच पारदर्शक्ता आणी सुसूत्रता आली. आज बँकिंग क्षेत्र हे भारतातील महत्वाच्या सेवा क्षेत्रापैकी एक झालं आहे. स्पर्धा परीक्षेत बर्याचदा बँकेचे स्थापना वर्ष विचारण्यात आले आहे. खाली त्यांची यादी दिली आहे.
भारतातील महत्वाच्या बँक स्थापना वर्ष
बँक ऑफ हिंदुस्तान : 1770
इलाहाबाद बँक : 1865
अवध कमर्शियल बँक : 1881
पंजाब नॅशनल बँक : 1984
कनारा बँक : 1906
बँक ऑफ इंडिया : 1906
कॉर्पोरेशन बँक : 1906
इंडियन बँक : 1907
पंजाब अँड सिंध बॅंक : 1908
बँक ऑफ बडोदा : 1908
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 1911
युनियन बँक ऑफ इंडिया : 1921
इंपिरियल बँक : 1921
आंध्रा बँक : 1923
सिंडिकेट बँक : 1925
विजया बँक : 1931
रिझर्व बँक ऑफ इंडिया : 1935
बँक ऑफ महाराष्ट्र : 1935
इंडियन वर्सेस बँक : 1937
देना बँक : 1938
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स : 1943
स्टेट बँक ऑफ इंडिया : 1955
आयसीआयसीआय बँक : 1994
एचडीएफसी बँक : 1994
आयडीबीआय बँक : 1994
येस बँक : 2004
एक्सिस बँक : 2007
IDFC बँक : 2015
बंधन बँक : 2015
==============================
إرسال تعليق