MPSC Current affairs 89 | Mock Test on Chalu Ghadamodi | चालू घडामोडीवर आधारित सराव प्रश्नासंच स्पष्टीकरणासाहित | MPSC Alert

MPSC Current Affairs


चालू घडामोडीवर आधारित प्रश्न सर्वच परीक्षेत विचारल्या जातात. त्यामुले त्याबद्दल अपडेट राहने अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमच्या ह्या वेबसाइटवर सराव प्रश्नांद्वारे चालू घडामोडी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहो जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि आपला अभ्यास पण होईल तसेच आम्ही सर्वच प्रश्नांचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती प्राप्त व्हावे हाच आमचा हेतु आहे. हा सराव प्रश्नसंच सोडवून झाल्यावर कृपया याची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेयर करा म्हणजे त्यांचा देखील अभ्यास होईल.

Questions based on current events are asked in all the exams. So it is very important to stay updated about it. We are trying to keep you up to date with the practice questions on our website so that you can stay up to date and have your study done. After solving this practice quiz, please share this link with your friends so that they too can study.


1. आयपीएल (IPL) च्या इतिहासात पहिल्यांदाच कोणता खेळाडू रिटायर आउट झाला आहे.?

A. शिमरन हेटमायर
B. रवींद्रचंद्र अश्विन
C. रियान पराग
D. आवेश खान



======================

2. एकदाच वापरला जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूचे उत्पादन आणि वापर यावर राज्यात नुकतीच बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी केव्हा पासून लागू होईल.?

A. 1 मे
B. 1 जून
C. 1 जुलै
D. 1 ऑगस्ट



======================

3. यंदा पहिल्यांदाच 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे त्याचे पहिले मानकरी कोण ठरले आहे.?

A. अरविंद केजरीवाल
B. नरेंद्र मोदी
C. नितीन गडकरी
D. व्यंकय्या नायडू



======================

4. भारताने नुकतीच कोणत्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली.?

A. हेलीना
B. विराट
C. रोहिणी
D. त्रिशूल



======================

5. कोणत्या महिलेची नुकतीच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे?

A. केतनजी ब्राऊन जॅक्सन
B. हिलरी अल्बाट्रान्स
C. एलियामा विक्टोरिया
D. डॅनियल विल्सन



======================

6. नुकताच कोण 'महाराष्ट्र केसरी 2022' चा विजेता ठरला आहे?

A. विशाल बनकर
B. महेंद्र गायकवाड
C. सिकंदर शेख
D. पृथ्वीराज पाटील



======================

7. पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहे.?

A. नवाज शरीफ
B. इम्रान खान
C. शहाबाझ शरीफ
D. शहाबाझ शरीफ



======================

8. नुकताच ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील काही भागातील अफस्पा (AFSPA) मागे घेण्यात आला आहे, त्यात कोणत्या राज्याचे नाव नाही आहे.?

A. नागालँड
B. आसाम
C. मणीपूर
D. त्रिपुरा



======================

9. दि एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूड (टेरी) च्या अहवालानुसार कोणते ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण ठरले आहे.?

A. चंद्रपूर
B. बडनेरा
C. घुघुस
D. वाळूज



======================

10. नुकतीच कोणती खेळाडू स्विस ओपन या बॅटमिंटन स्पर्धेची विजेती ठरली आहे.?

A. पी व्ही सिंधू
B. सायना नेहवाल
C. बुसानन ओंगबामरंगफान
D. क्लाउडिया क्लोव्ह



==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job


Post a Comment

Previous Post Next Post