१) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- सिक्कीम
२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :- महाराष्ट्र
३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :- नवी दिल्ली
४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :- गुजराथ
५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :- पंजाब
६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- मेघालय
७) 'ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- महाराष्ट्र
८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- राजस्थान
९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :- हरियाना
१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:- महाराष्ट्र
११) भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले:- तेलगांना
१२) १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य :- केरळ
१३) देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य:- दिल्ली
१४) लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश :- स्वीडन
१५) तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश:- ब्रिटन
१६) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश :-आयर्लंड
१७) युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश :- ग्रीनलंड
१८) लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ :- नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)
१९) देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ :- वापी (गुजराथ)
२०) देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले :- रत्नागिरी
२१) महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा:- सिंधुदुर्ग
२२) सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव:- लेखामेंढा (गडचिरोली),
२३) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ---- या शहरात सुरु करण्यात आली:- नागपूर
२४) पहिली मोबाईल सोशल लॅब:- चंद्रपूर
२५) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----या शहरात सुरु करण्यात आले:- अंधेरी
२६) सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ:- कोची
२७) देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ----या शहरात सुरु करण्यात आले:- बदलापूर
२८) राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर:- पिंपरी चिंचवड
२९) राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ----येथे सुरु झाले:- पुणे
३०) देशातील पहिले वाय-फाय गाव:- पाचगाव (महाराष्ट्र)
३१) महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका -----या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या:- बारामती
३२) जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '----ई-लर्निंग' तालुके हे आहेत:- भूम-परंडा
३३) देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन:- बेगलरु,
३४) देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ:- अंदल (प. बंगाल )
३५) देशातील पहिले सॅटेलाईट शहर:- पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)
३६) देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर:- कोहिमा
३७) डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका:- राहुरी
३८) विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली:- अहमदाबाद
३९) मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डिजीटल गाव:- हरिसाल
४०) मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी ----ही पहिली नगरपालिका आहे:- इस्लामपूर
४१) भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर:- चंदीगड ,
४२) आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव:- मॉलिनाँग (:मेघालय )
४३) देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा:- नदिया(प.बंगाल)
४४) केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- झारखंड
४५) महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा:- नागपूर
४६) भारतातील पहिली हागणदारी मुक्त राज्य:- गुजराथ , आंध्रप्रदेश
==============================
Post a Comment