भारतात ज्या नद्या आहे
त्या संबंधीची माहिती बर्याचदा राज्यासेवा , कंबाईन, पोलिस भर्ती
तसेच वर्ग 3 च्या परीक्षेत विचारल्या जाते. त्यामुळे भारतात उगम पावणार्या नद्या त्यांची
लांबी, उपनद्या, त्या कोठे मिळतात ह्या
संबंधी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्याचा नक्की लाभ घ्यावा.
1. नदी
= उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते
2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना,
गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास
3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ
4. गोमती
= पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस
5. घाघ्रा
= गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस
6. गंडक
= मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस
पटण्याजवळ
7. दामोदर
= तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस
8. ब्रम्हपुत्रा
= मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
9. सिंधु
= मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास
10. झेलम
= वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा =
सिंधु नदिस
11. रावी
= कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु
नदिस
12. सतलज
= राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस
13. नर्मदा
= अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास
14. तापी
= मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास
15. साबरमती
= अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम,
मेखो = अरबी समुद्रास
16. चंबळ
= मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस
17. महानदी
= सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग,
तेल = बंगालच्या उपसागरास
18. गोदावरी
= त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना,
पैनगंगा, प्राणहीता, वर्धा,
मांजरा, वैनगंगा, इंद्रावती
= प्रदेशात राजमहेद्रीजवळ
19. कृष्णा
= महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा,
भीमा, वेन्ना, पंचगंगा,
तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
20. भीमा
= भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा,
घोड, निरा, सिना,
मान = कृष्णा नदिस.
21. कावेरी
= ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास
(तामिळनाडु)
22. तुंगभ्रद्रा
= गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा,
वरद = कृष्णा नदिस
==============================
Download PDF: Download
==============================
Post a Comment