भारतातील महत्वाच्या बँका आणी त्यांची स्थापना वर्ष | Indian Banks and Its Inception Year | MPSC Study | MPSC Alert

 

Indian Banks

भारतात ब्रिटिश काळापासून बँकेची स्थापना झाली आहे. काही बँका सरकारच्या नियंत्रणात आहे तर काही खासगी आहे. RBI ह्या बँकेच्या नियंत्रकानंतर बँकेच्या व्यवहारात बरीच पारदर्शक्ता आणी सुसूत्रता आली. आज बँकिंग क्षेत्र हे भारतातील महत्वाच्या सेवा क्षेत्रापैकी एक झालं आहे. स्पर्धा परीक्षेत बर्‍याचदा बँकेचे स्थापना वर्ष विचारण्यात आले आहे. खाली त्यांची यादी दिली आहे.


भारतातील महत्वाच्या बँक                 स्थापना वर्ष


बँक ऑफ हिंदुस्तान       : 1770

इलाहाबाद बँक : 1865

अवध कमर्शियल बँक : 1881

पंजाब नॅशनल बँक         : 1984

कनारा बँक         : 1906 

बँक ऑफ इंडिया         : 1906 

कॉर्पोरेशन बँक : 1906 

इंडियन बँक         : 1907  

पंजाब अँड सिंध बॅंक : 1908 

बँक ऑफ बडोदा         : 1908 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 1911 

युनियन बँक ऑफ इंडिया                 : 1921 

इंपिरियल बँक         : 1921 

आंध्रा बँक         : 1923 

सिंडिकेट बँक         : 1925 

विजया बँक         : 1931 

रिझर्व बँक ऑफ इंडिया : 1935 

बँक ऑफ महाराष्ट्र         : 1935 

इंडियन वर्सेस बँक         : 1937 

देना बँक                 : 1938 

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स : 1943 

स्टेट बँक ऑफ इंडिया : 1955 

आयसीआयसीआय बँक : 1994 

एचडीएफसी बँक         : 1994 

आयडीबीआय बँक         : 1994

येस बँक                 : 2004 

एक्सिस  बँक         : 2007

IDFC बँक         : 2015

बंधन बँक          : 2015


==============================


खालील महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:


==============================

आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 'स्पर्धांकुर' नावाचे युट्यूब चॅनेल तसेच 'स्पर्धा परीक्षा माहिती मंच ' नावाचे फेसबुक पेज आणि 'MPSC संपूर्ण तयारी' नावाचे टेलिग्राम चॅनेल सुद्धा चालवतो. तेथे आम्ही सर्व विषयावर संकल्पना आधारित व्हिडिओ, पोस्ट, चार्ट्स, जॉब्स माहिती टाकत असतो. चॅनेलल/पेजला भेट देण्याकरिता खालील नावावर क्लिक करा.


युट्यूब चॅनेल:- स्पर्धांकुर [Spardhankur]

टेलिग्राम चॅनेल:- MPSC संपूर्ण तयारी 


टेलिग्राम ग्रुप:- स्पर्धांकुर MPSC

जॉब अलर्ट वेबसाइट :-  My Desi Job

Post a Comment

Previous Post Next Post